Posts

Showing posts from July, 2018

एक झाड🌳

पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते, दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते... आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी, चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी... "का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,"भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी?, एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणा-या पिल्लांसाठी... तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित, बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित... वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी, पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी... पोटाला हवेच, खातो ती भिक अन नेतो थोडे घरी, खायला तर हवच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी... कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर, किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर... जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतक-याला, तसेच मिळेल एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आस-याला..." ऐकून मी चक्रावलो, खरचं एवढा विचार मी नव्हता केला, जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला... मी हात जोडून म्हटले,
Rushi's Blog 1) *चैत्र* नेसतो सतरा साड्या 2) *वैशाख* ओढतो     व-हाडाच्या गाड्या 3) *ज्येष्ठ* बसतो पेरित शेती 4) *आषाढ* धरतो छत्री वरती 5) *श्रावण* लोळे गवतावरती 6) *भाद्रपद* गातो गणेश महती 7) *आश्विन* कापतो आडवे भात 8) *कार्तिक* बसतो दिवाळी खात 9) *मार्गशीर्ष* घालतो शेकोटीत लाकडे 10) *पौषा* च्या अंगात उबदार कपडे 11) *माघ* करतो झाडी गोळा 12) *फाल्गुन* फिरतो जत्रा सोळा वर्षाचे महिने असतात बारा प्रत्येकाची न्यारी त-हा। 🌏🌏🌏 भावीपिढीला *हिंदू महिने शिकवण्यासाठी एक प्रयत्न*

Never Regret

Never regret a day in your life :  Good days give Happiness, Bad days give Experience, Worst days give Lessons,and best days give Memories.

HOW TO BE MENTALLY STRONG

Image
1- Don't fear alone time. 2- Don't dwell on the past. 3- Don't feel the world owes you. 4- Don't expect the immediate results. 5- Don't waste time feeling sorry for yourself. 6- Don't worry about pleasing everyone. 7- Don't waste energy on things you can't control. 8- Don't let others influence your emotions. 9- Don't resent on other people's success. 10- Don't shy away from responsibilities. 11- Don't give up after the first failure. 12- Don't fear taking calculate risks.